पाथेय वर्ष १ अंक १

पाथेय भारतविद्या फाउंडेशनच्या माध्यमातून ‘पाथेय’ हे
त्रैमासिक आपल्या हातात देताना आम्हाला अतिशय आनंद
होत आहे. या त्रैमासिकाच्या माध्यमातून भारतविद्येच्या विषयात
काम करणाऱ्या तरुणांना त्यांचे काम मांडण्यासाठी व ते
सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून याचा नक्की
उपयोग होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
तसेच तुम्हा सर्व वाचकांचे प्रेम पाथेयला मिळावे, ही ईश्वरचरणी
प्रार्थना करतो.
या सगळ्या मागे आमच्या मनात हे मात्र
नक्की आहे की,

इतिहासाचे अवघड ओझे,
डोक्यावर घेऊनी ना नाचा.
करा पदस्थल त्याचे आणिक,
चढून त्यावर भविष्य वाचा.

दिपोत्सवाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा !
-टीम पाथेय



अंक मोफत डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. 👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *